नमस्कार!

मी डॉ. अनिकेत कुलकर्णी, तुमचा सेक्स आणि रिलेशनशिप कोच. मी इथे सेक्स, इंटीमसी आणि रिलेशनशिप समस्यांवर मात करण्यासाठी, विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी, आणि तुमचं नातं अधिक मजबूत करण्यासाठी मदत करायला आहे.

अपॉइंटमेंट कोणी बुक करावी?

तुम्हाला या समस्या आहेत का?

  • शारीरिक आणि मानसिक जवळीक कमी झाली आहे का? (Sexless Marriage)
  • बाहेरच्या आकर्षणामुळे नातं कमकुवत झालं आहे का? (Extramarital Affairs)
  • शारीरिक समाधानात असमतोल जाणवतो का? (Orgasm Gap)
  • अपेक्षांमुळे शारीरिक संबंध तणावपूर्ण वाटतात का? (Performance Pressure)
  • सेक्सबद्दल भीती किंवा गैरसमज आहे का? (Fear or Phobia Around Sex)

जर तुम्ही या समस्या अनुभवत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. समाधानाकडे पहिलं पाऊल आजच टाका!

तुमच्या नात्याला अधिक मजबूत आणि आनंदी करण्यासाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा!

करता येतं, पण बोलता येत नाही?

Let’s Stop This!

जे करायचंय, ते सांगायचं कसं?

Let’s Do This!

लैंगिक संबंधांबद्दल सहज आणि सन्मानपूर्वक बोलणं?

Let’s Normalise This!

आमच्या सेवा

  • विवाहपूर्व मार्गदर्शन (Premarital Sexual Coaching) – विवाहपूर्व इंटिमसी बद्दल समज वाढवा आणि आत्मविश्वास मिळवा.
  • विवाहोत्तर मार्गदर्शन (Post-Marital Sexual Coaching) – लग्नानंतर नात्यातील इंटिमसी वाढवण्यासाठी मार्गदर्शन.
  • घटस्फोट सहाय्य (Divorce Phase Coaching) – घटस्फोटाच्या मानसिक तणावातून सावरण्यासाठी भावनिक आधार.
  • स्त्रीच परमोच्च सुख समजून घेणे (Understanding Female Orgasm): महिलांच्या आनंदाबद्दल अधिक जाणून घ्या.
  • भीती व गैरसमज दूर करणे (Overcoming Sexual Fears & Myths) – सेक्सबद्दलच्या भीती, संकोच आणि गैरसमज दूर करा.
  • जोडीदार सल्ला (Personalized Couple Sessions) – तुमच्या नात्यात समजूतदारपणा वाढवण्यासाठी खास मार्गदर्शन.

सेशन कस बुक करायचं? 

१. तुमचा mode निवडा:
• ऑफलाइन (बीड): कन्सल्टेशन सेंटरला भेट द्या.
• ऑनलाइन (Zoom, WhatsApp, call): ऑनलाईन सेशन घ्या जिथे आणि जिथून तुम्हाला सोयीच आहे.

२. तुमची माहिती भरा:
• आपले नाव, संपर्क तपशील आणि आवड निवड सांगा.
• आपली गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल.

३. तारीख आणि वेळ निवडा:
• तुमच्यासाठी सोयीस्कर वेळ निवडा.
(ऑनलाइन सल्लासाठी उपलब्ध वेळ: ४pm ते ६pm फक्त.)

४. पेमेंट करा:
• सुरक्षितपणे पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट शेअर करा.

५. Reminder मिळवा:
• सेशनच्या एक दिवस आधी व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा कॉलद्वारे रिमाइंडर पाठवला जाईल.

पेमेंट पूर्ण झाल्यावर कृपया व्हॉट्सअ‍ॅपवर स्क्रीनशॉट शेअर करा.

तुम्हाला काय मिळेल? 

  • व्यक्तिगत मार्गदर्शन तुमच्या गरजा आणि समस्यांनुसार.
  • गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल. 
  • समाधानकारक परिणाम आणि नात्यात सुधारणा. 

About Me 

मी डॉ. अनिकेत कुलकर्णी, एक सेक्स आणि intimacy कोच आहे. माझं उद्दीष्ट आहे लोकांना त्यांच्या लैंगिक आणि भावनिक जीवनात संतुलन, आनंद आणि आत्मविश्वास मिळवून देणं. समाजातील रूढी आणि ट्रोल्सच्या विरोधात, मी लैंगिकता आणि संबंधांबद्दल खुल्या आणि मोकळ्या मनाने बोलण्याचं महत्त्व समजावून सांगतो.

“माझ्या मार्गदर्शनाने, तुमच्या विवाहात संवाद, आत्मीयता आणि आनंद वाढवून शांतता आणता येईल." ह्या विश्वासावर, मी तुम्हाला तुमच्या इच्छांबद्दल खुलेपणाने बोलायला आणि तुमचं जीवन अधिक आनंददायक आणि पूर्ण बनवायला प्रेरित करतो .

“ सुख तुमचं जन्मसिद्ध हक्क आहे" ह्या विश्वासाने, मी तुमचं लैंगिक आणि भावनिक जीवन समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 

 

  • 10+ वर्षांचा सेक्स कोचिंग अनुभव
  • 2009 मध्ये MUHS कडून BAMS पूर्ण केले आहे. तसेच, मी Council of Sex Education & Parenthood International (CSEPI) चा सदस्य आहे.

लोकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया

“डॉ. अनिकेत कुलकर्णी यांचं मार्गदर्शन खूप प्रभावी आहे. त्यांनी माझ्या विवाहिक जीवनातील तणाव सोडवण्यात मदत केली. त्यांच्या सल्ल्यामुळे मी आणि माझ्या जोडीदारामध्ये संवाद वाढला आहे. एकंदरीत, मी पूर्णपणे समाधानी आहे.”

“’डॉ. अनिकेत यांच्या सल्ल्यामुळे माझ्या लैंगिक जीवनात खूप बदल आले. त्यांनी जे सांगितलं, त्याप्रमाणे मी आणि माझा जोडीदार आता एकमेकांशी खुल्या मनाने बोलतो. आमचं नातं आता अधिक मजबूत आणि आनंदी आहे. धन्यवाद डॉ. अनिकेत!”

“मी खूप चिंतेत होतो, पण डॉ. अनिकेत कुलकर्णी यांच्याशी बोलल्यावर माझ्या समस्या सोडवायला सुरुवात झाली. त्यांचा मार्गदर्शनाने माझ्या लैंगिक आणि भावनिक जीवनात नवा आत्मविश्वास आला आहे. मी आता पूर्णपणे समाधानी आहे.”

“डॉ. अनिकेत यांच्या मार्गदर्शनाने माझ्या संबंधांमध्ये खूप सुधारणा झाली. त्यांनी लैंगिकता आणि संबंधांबद्दल मोकळेपणाने बोलण्याचं महत्त्व समजावलं. त्यांचा सल्ला खूप उपयुक्त आहे, आणि मी त्यांना १०/१० देतो!”